{
  "village_code": "272700060342930000",
  "village_name": "चिंचवण",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3558,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:28:58Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा माजलगाव\nगहाणखत लिहुन देणार : हानुमंत तुकाराम तुरे रा. चिंचवण यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1995-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हानुमंत तुकाराम तुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुक्‍मीणी केशव सोनवणे"
}
