{
  "village_code": "272700060342960000",
  "village_name": "कोठारबन",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:19:46Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nराजेंद्र दादाहरी मुंडे रा. कोठारबन(खाता क्रमांक276) गट/सर्व्हे क्रमांक80, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4875 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nदत्तात्रय राजेंद्र मुंडे ,रा. कोठरबन (खाता क्रमांक :-1515)गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. वडवणी जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1256 दिनांक 29/07/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून देणार यांचा बोजा कमी केला आहे.तसेच लिहून देणार यांनी बारमाही बागायत जमिनीचे चलन भरले आहे.",
  "talathi": "रुक्‍मीणी केशव सोनवणे"
}
