{
  "village_code": "272700060342980000",
  "village_name": "चिखलबीड",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:31:04Z",
  "surveys": [
    "1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार :- महादेव धोंडीबा फरांडे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व भारतीय स्टेट बँक शाखा चिंचवणचे बोजा नोंद कमी पत्र जा.क्र.ॲग्री/बोजा/2026-27/0038 दिनांक 19/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 1/2 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "परमेश्वर श्रीराम काळे"
}
