{
  "village_code": "272700060342980000",
  "village_name": "चिखलबीड",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:31:04Z",
  "surveys": [
    "39/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार :- गोरख धोंडीबा जाधव रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दि. 26/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखालबीड येथील जमिन सर्व्हे नं. 39/3, 39/5, 43, 44, 46, 47, 48, 58/1, 58/2 मधील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "परमेश्वर श्रीराम काळे"
}
