{
  "village_code": "272700060342980000",
  "village_name": "चिखलबीड",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4760,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:31:04Z",
  "surveys": [
    "145/1",
    "145/6",
    "97/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026अर्जदार :- तुकाराम बाबु वडणे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 29/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 106/2, 107/2, 123/4/3, 144/1, 144/2, 145/1, 145/2, 145/3, 146/1, 146/2, 146/3, 146/1, 146/2, 146/3, 146/6, 97/5 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे. नोंद निर्णयास्तव सादर.\nअर्जदार :- रविंद्र तुकाराम वडणे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 28/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 144/2, 145/2, 145/3, 145/6, 146/1, 146/3, 146/6 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे. नोंद निर्णयास्तव सादर.\nअर्जदार :- गोरख तुकाराम वडणे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 28/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 144/2, 145/2, 145/3, 145/6, 146/1, 146/3, 146/6 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "परमेश्वर श्रीराम काळे"
}
