{
  "village_code": "272700060343020000",
  "village_name": "देवगाव",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1716,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:33:55Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित,जिल्हा कार्यालय बीड\nगहाणखत लिहुन देणार : शानुबाई सुखदेव राठोड रा. देवगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1787-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शानुबाई सुखदेव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भास्‍कर गणपत मारकड"
}
