{
  "village_code": "272700060343090000",
  "village_name": "चिंचाळा",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:30:01Z",
  "surveys": [
    "303",
    "307"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शा.देवडी\nलिहुन घेणार : रमेश हिरामण चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक 303 वर फेरफार क्रमांक 4073 ने घेतलेला बोजा खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शा.देवडी चा रमेश हिरामण चव्हाण कडे 161000/-कर्ज बोजा\nसर्व्हे क्रमांक 307 वर फेरफार क्रमांक 3611 ने घेतलेला बोजा खोलेश्वर मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शा.देवडीचा रमेश हिरामण चव्हाण कडे 110000/-कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/KMD/321/2026-2027 दिनांक 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भास्‍कर गणपत मारकड"
}
