{
  "village_code": "272700060343130000",
  "village_name": "पुसरा",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:37:34Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : शंभु शरयू अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.तेलगाव,\nलिहुन देणार : संजय किसन राठोड ,सागरबाई किसन राठोड रा. पुसरा यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय किसन राठोड ,सागरबाई किसन राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४/SSUCOT दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.",
  "talathi": "राजा रतन भदर्गे"
}
