{
  "village_code": "272700060343130000",
  "village_name": "पुसरा",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3061,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:37:34Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रत्नसुंदर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा.वडवणी तर्फे मसुराम चत्रभुज गोंडे\nगहाणखत लिहुन देणार : अशोक बिभीषण शेळके रा. पुसरा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1920-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 0.1875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बिभीषण शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजा रतन भदर्गे"
}
