{
  "village_code": "272700060343130000",
  "village_name": "पुसरा",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:37:34Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : जिजाऊ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडवणी\nलिहून घेणार : आसाराम बळीराम चौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 263 तपशिल : अशोक बळीराम चौरे कडे जिजाऊ ग्रा बि शे स पतसंस्था वडवणीचा 50000 बोजा - 1830\nदिनांक 07/06/2020 रोजी जिजाऊ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म वडवणी चा आशोक बळीराम चौरे यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 2210\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.129/26 दि.15.10.2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.",
  "talathi": "राजा रतन भदर्गे"
}
