{
  "village_code": "272700060343140000",
  "village_name": "मोरवड",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2256,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:22:13Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मुक्ताई अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.वडवणी शाखा.वडवणी\nगहाणखत लिहुन देणार : राजाभाऊ निवृत्ती तिरमले रा. मोरवड यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1997-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाभाऊ निवृत्ती तिरमले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा मारोतराव गिनगुले"
}
