{
  "village_code": "272700060343140000",
  "village_name": "मोरवड",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:39:40Z",
  "gone_at": "2026-11-04T06:22:13Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nअर्जदार - समर्थ अशोक शेळके यांनी अर्ज व वयाचा पुरावा म्हणून निर्गम उतारा सादर करू कळविले की त्यांचा जन्म दि.08/10/2008 असून आज रोजी त्यांचे वय 18 वर्ष पुर्ण झालेले असून ते सज्ञान झालेले आहे तरी गट नंबर/सर्व्हे नंबर 76, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1728 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला समर्थ अशोक शेळके अ.पा.क.आई रेखा अशोक शेळके यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "रेखा मारोतराव गिनगुले"
}
