{
  "village_code": "272700060343150000",
  "village_name": "हिवरगव्हाण",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1752,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:44:58Z",
  "gone_at": "2026-11-04T06:24:50Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nनवनाथ उत्तरेश्वर नाईकवाडे रा. हिवरगव्हाण(खाता क्रमांक151) गट/सर्व्हे क्रमांक226, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nविशाल नवनाथ नाईकवाडे , (खाता क्रमांक :-1337)गट/सर्व्हे क्रमांक 226 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक दु.नि. वडवणी जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1854 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.",
  "talathi": "राजा रतन भदर्गे"
}
