{
  "village_code": "272700070342540000",
  "village_name": "ताडसोन्ना",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3403,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:09:08Z",
  "surveys": [
    "359"
  ],
  "body": "आदेश दिनांक : 19/10/2026नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nनोदीचा प्रकार:- वाटपाने/वाटणीपत्राने\nखातेदार- शंकर रेखा चव्हाण वय 67 वर्ष, धंदा शेती रा.ठाकरवाडा तांडा ता. वडवणी जि. बीड यांनी अर्ज व नोटरी वाटणीपत्र दाखल करून असे कळविले आहे कि, त्यांनी मौजे-ताडसोन्ना शिवारातील त्यांच्या अविभक्त कुटुंबातील वडीलोपार्जीत शेत जमीन सर्व सहमतीने आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करून घेतली आहे.\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- शंकर रेखा चव्हाण शेती -ताडसोन्ना गट/सर्व्हे क्रमांक 359 ,लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी शंकर रेखा चव्हाण हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसंपत शंकर चव्हाण ,गट/सर्व्हे क्रमांक 359 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवरीलप्रमाणे जमीन सर्व सहमतीने आपआपसात वाटप करून घेतली असून त्याप्रमाणे वहीती व कब्जात असल्याचे कळविले आहे. लिहुन देणार यांचा लिहून घेणार हा मुलगा आहे. करिता नोंद घेतली. सदर नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "जयश्री वैजीनाथ जायभाये"
}
