{
  "village_code": "272700070342630000",
  "village_name": "मैंदा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3215,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:29:19Z",
  "surveys": [
    "219",
    "226",
    "249",
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : वसूली अधिकारी, द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक बीड\nआदेश क्रमांक : द्वामना/वसूली/117/05\nआदेश दिनांक : 05/10/2026\nकर्जदार श्री.पवार गंपू (गणपत) दगडू (मयत) यांचाकडील कर्ज थकीत झालेमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० चे कलम ९८ (ब) अन्वये कर्जदार यांचे वारसदार व जामीनदार श्री. अंबादास गंपू(गणपत) पवार यांचेकडील थकीत कर्ज वसुलीचा दाखला मिळविलेला आहे. त्यास अनुसरून वसुली अधिकारी यांनी थकीत कर्जदार यांचे वारसदार श्री. अंबादास गंपू (गणपत) पवार यांचे स्थावर मालमत्ता गट क्रमांक 219,226,249,250 वर सहकारी कायदा १९६० चे कलम ९१ अन्वये वसूली अधिकारी, द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक बीड यांनी जप्ती बोजा घेण्यास आदेशीत.",
  "talathi": "जयश्री वैजीनाथ जायभाये"
}
