{
  "village_code": "272700070342640000",
  "village_name": "पोखरी (मैंदा)",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:22:08Z",
  "surveys": [
    "243",
    "256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन घेणार : बबन रामदास राठोड यांच्या नावे गजानन नागरी सहकारी बँक शाखा बीड , बीड 1\nलिहुन देणार : बबन रामदास राठोड रा. पोखरी (मैंदा) गजानन नागरी सहकारी बँक शाखा बीड यांचा 3,00000(तीन लाख )रु बोजा दाखल. दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 243, 256, वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन रामदास राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 64 /2026/27दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री वैजीनाथ जायभाये"
}
