{
  "village_code": "272700070342760000",
  "village_name": "हिवरापहाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2641,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:02:32Z",
  "surveys": [
    "395",
    "399",
    "400"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनोंदीचा प्रकार: 8अ एकत्रीकरण\nअर्जदार सोमेश्वर सुभाष शेळके रा.मौजे हिवरापहाडी यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले आहे की मौजे हिवरापहाडी येथील गट नंबर 395 ,400 ,399 मध्ये त्यांची जमीन असून सदरील जमिनीचे सोमेश्वर सुभाष आणि सोमेश्वर सुभाष शेळके असे दोन आठे झालेले आहेत. तरी ते दोन 8अ एकत्र करून मिळणे बाबत त्यांनी अर्ज केलेला आहे . करिता नोंद घेण्यात आली . नोंद पुढील कार्यवाही साठी सादर",
  "talathi": "ओमकार मधुकर गायके"
}
