{
  "village_code": "272700070343430000",
  "village_name": "साक्षाळपिंपरी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:58:11Z",
  "gone_at": "2026-11-02T14:39:39Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार-शहादेव बापु काशीद यांनी अर्ज व वाटणीपत्र नक्कल जोडुन कळविले आहे.की साक्षाळपिंप्री मध्ये त्यांचे खाते क्रमांक-654 वर 1 हेक्टर 5625 आर जमीन असून त्यांनी त्यांची पत्नी ऊर्मिला शाहादेव काशीद यांचे नावे वाटणीपत्राने गट क्रमांक 173 मधील 45 आर जमीन त्यांना लिहून दिली आहे.व उर्वरित 1 हेक्टर 1125 आर जमीन अर्जदार-शहादेव बापु काशीद यांनी त्यांच्या नावे ठेवली आहे. जिचा वाटणीपत्र/बॉंडक्र.cf361238 क्रमांक-535/2024 दिनांक-17/1/2024 दिल्यावरून वाटणीपत्र नोंद साक्षाळपिंप्री मंजुर फेरफार क्रमांक-3106 ने घेतली.असुन सदर नोंदी मधील फेरफार मजकूर दुरुस्तीसाठी नोंद घेतली.नोंद मंजुरीस्तव सादर.वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी असे.",
  "talathi": "यशवंत माणिकराव सानप"
}
