{
  "village_code": "272700070343430000",
  "village_name": "साक्षाळपिंपरी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:58:11Z",
  "gone_at": "2026-11-02T14:39:39Z",
  "surveys": [
    "512",
    "514",
    "515",
    "569",
    "578"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार-विकास रखमाजी काशीद यांनी अर्ज व शपतपत्र देवून कळविले आहे.की त्यांचे फेरफार क्रमांक-3065 ने रजिस्टर हक्कसोडपत्र झाले असून सदर फेरफार मध्ये चार गट असून अर्जदार-विकास रखमाजी काशीद यांचे चार आठ झाले आहेत.म्हणून ते एक आठ करण्यासाठी नोंद केली.व फेरफार क्रमांक-2345 ने त्यांनी रजिस्टर खरेदी घेतली आहे.त्याचा आठ अ सदर आठ अ मध्ये समाविष्ट करण्यासाठी नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी असे.",
  "talathi": "यशवंत माणिकराव सानप"
}
