{
  "village_code": "272700070343430000",
  "village_name": "साक्षाळपिंपरी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:58:11Z",
  "surveys": [
    "390"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : गुरुप्रसाद अर्बन मल्टीपर्पज निधी लि.बीड\nलिहून घेणार :रामा रानुजी क्षीरसागर\nयांनी सर्व्हे क्रमांक- 390 वर दिनांक 08/09/2020 रोजी गुरुप्रसाद अर्बन मल्टीप्ज निधी ली बीड चा रामा राणुजी क्षीरसागर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2606\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गुरुप्रसाद अर्बन मल्टीपर्पज निधी लि.बीड यांचेकडील पत्र जावक क्रमांक-25/2026 दिनांक-30/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "यशवंत माणिकराव सानप"
}
