{
  "village_code": "272700070343430000",
  "village_name": "साक्षाळपिंपरी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:58:11Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : गणेश मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,बीड\nलिहून घेणार : नारायण आसाराम काशीद\nगट नंबर/ सर्वे नंबर 386 वरील गणेश मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,बीड यांचेकडून दिनांक 19/01/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गणेश मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,बीड यांचेकडील पत्र जा.क्र.GMSCS/CR/780/506/2026 दिनांक-3/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "यशवंत माणिकराव सानप"
}
