{
  "village_code": "272700070343530000",
  "village_name": "शहाजानपूर (लिंबा)",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:00:23Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nराधा जालिंदर भांबे यांनी अर्ज दिला की त्यांची मौजे शहाजानपूर लिंबा येथील गट नंबर 99 मध्ये जमीन असून त्यांच्या सातबारावर त्यांच्या विवाहापूर्वीचे नाव राधाबाई अर्जुन घुमरे असे असून सध्याचे त्यांचे नाव राधा जालिंदर भांबे असे आहे त्यांना ते दुरुस्त करून मिळावे असा अर्ज आल्यावरून नोंद घेतली.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रविण ज्ञानदेव सानप"
}
