{
  "village_code": "272700070343560000",
  "village_name": "राजुरी नवगन",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4396,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:47:08Z",
  "surveys": [
    "805"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 29014\nआदेश दिनांक : 21/09/2026\nवाटणी पत्र –\nअर्जदार:- 1)श्री एकनाथ मिराजी राहिंज रा.राजुरी नवगण ता.जि.बीड यांनी दिलेला अर्ज व मा.तहसीलदार बीड यांचे पत्र क्र.2026-महसूल/आरओआर/कावी- 29014 दि.21/09/2026 रोजीचे दाखल केलेवरून अर्जदार 1)श्री एकनाथ मिराजी राहिंज 2)कल्पना सतीश शेजुळ 3)चंद्रकांत हनुमंत राहिंज 4)प्रभाकर हनुमंत राहिंज यांचे नावे मौजे राजुरी नवगण येथिल ग.न.805 मध्ये क्षेत्र 2 हे.0300 आर पो.ख.0 हे.2200 आर, मध्ये क्षेत्र वडिलोपार्जित जमीन असून ती त्यांच्या ताब्यात आहे.सदर जमीन त्यांनी आपआपसात खालील प्रमाणे वाटप करून दिली.\n1)एकनाथ मिराजी राहिंज यांना गट न.805 क्षेत्र - 0 हे.8100 आर पो.ख.0.11\n2)कल्पना सतीश शेजुळ यांना गट न.805 क्षेत्र – 0 हे.4200 आर पो.ख.0.00\n3)चंद्रकांत हनुमंत राहिंज यांना गट न.805 क्षेत्र – 0 हे.4000 आर पो.ख.0.06\n4)प्रभाकर हनुमंत राहिंज यांना गट न.805 क्षेत्र – 0 हे.4000 आर पो.ख.0.05\nहे क्षेत्र वाटप केले आहे करिता नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव सादर .",
  "talathi": "संजय विश्‍वनाथ पाखरे"
}
