{
  "village_code": "272700070343560000",
  "village_name": "राजुरी नवगन",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4397,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:47:08Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा. तहसिलदार, बीड यांचे पत्रान्‍वये कळविण्‍यात आले आहे की, अर्जदार श्री तानाजी विश्वनाथ म्हेत्रे, रा.राजुरी नवगण ता. बीड यांचा अर्ज दिनांक 28/07.2026 अन्‍वये कळविण्‍यात आले आहे की, मौ.राजुरी नवगण ता. बीड येथे ग. नं. 179 मध्‍ये 1 हे.16 आर.पो.ख.00 आर जमीन असुन त्यांचे मालकीचे व ताब्यात आहे परुंतु 7/12 च्या इतर हक्कात अ.स..कु.शंकर श्रीपती यादव,पांडुरंग श्रीपती यादव व.सा.कु.चंद्रभान बापुराव म्हेत्रे अशी नोंद आहे ते कमी करणे बाबत मागणी केली सा.कु व अ.सं.कु.म्हणुन असणाऱ्या नावाच्या तिन्ही व्यक्ती मयत असुन त्यांचे वारस मुलगा लक्ष्मण सखाराम म्हेत्रे, शंकर श्रीपती यादव यांचे वारस पांडुरंग श्रीपती यादव यांनी कुळ म्हणुन या जमिनीचा काही संबध नाही असा लेखी जबाब दिला आहे इतर हक्कातील सा.कु.व अ.स.कु.नोंद कमिं करण्याचा मा.तहसिलदार बीड यांचा आदेशाने नोंद घेऊन निर्णयास्तव सादर",
  "talathi": "संजय विश्‍वनाथ पाखरे"
}
