{
  "village_code": "272700070343560000",
  "village_name": "राजुरी नवगन",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4410,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:47:08Z",
  "surveys": [
    "798"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार :श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.\nलिहून घेणार : रामप्रसाद भास्कर राउत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 798 तपशिल : दिनांक 06/02/2023 रोजी श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसा. चा रामप्रसाद भास्कर राउत यांच्या नावे र.रु.199000/- कर्ज. - 3865\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसायांचेकडील पत्र जाक्र/साईराम/शाखा//49 /2024 दि.08/01/2024 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विश्‍वनाथ पाखरे"
}
