{
  "village_code": "272700070343560000",
  "village_name": "राजुरी नवगन",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4416,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:30:56Z",
  "surveys": [
    "689"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. मराठवाडा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा - राजुरी (नवगण), ता. जि. बीड.\nगहाणखत लिहुन देणार : पोपट लक्ष्मण टूले रा. राजुरी नवगन यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7618-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 689 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट लक्ष्मण टूले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विश्‍वनाथ पाखरे"
}
