{
  "village_code": "272700070343590000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 11012,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:06:53Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी.फर्स्ट बँक लि. शाखा - बीड.\nगहाणखत लिहुन देणार : संगीता नामदेव आर्सुळ रा. तळेगाव यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3743-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता नामदेव आर्सुळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगल बाबुराव सानप"
}
