{
  "village_code": "272700070343590000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 11016,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:06:53Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा. तहसीलदार, बीड यांच्या आदेश क्र. 2026/जमा-1/गो.ख/वाळू/आदेश/कावि-ईऑ.क्र.3618873, दिनांक 09/09/2026 अन्वये, श्री. विष्णू भगवान बागलाने, रा. तळेगाव, ता. जि. बीड यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 48(7) व 48(8) अन्वये आकारण्यात आलेल्या रु. 15,58,312/- दंडाच्या रकमेचा बोजा मौजे तळेगाव येथील त्यांच्या नावे असलेल्या गट क्र. 05 च्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कांत नोंदविण्यात यावा, असा आदेश आल्याने फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "मंगल बाबुराव सानप"
}
