{
  "village_code": "272700070343620000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:51:11Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार दादासाहेब श्रीपती तांदळे राहणार वंजारवाडी तालुका जिल्हा बीड यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांची मौजे वंजारवाडी शिवारात जमीन असून त्यांच्या नावाचे दोन आठ अ ठ झालेले आहेत त्यामुळे विविध शासकीय कामकाजात अडचण येत आहे मूळ अधिकार अभिलेखा प्रमाणे त्यांचा एकच आठ अ मिळावा असा त्यांचा अर्ज आल्यावरून नोंद घेतली. नोंद मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "प्रविण ज्ञानदेव सानप"
}
