{
  "village_code": "272700070343640000",
  "village_name": "चऱ्हाटा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:03:29Z",
  "surveys": [
    "27",
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसर्व्हे क्रमांक : 5, 26 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बीड व महाराष्ट्र ग्रामीण बँक बीड यांचा कर्ज बोजा 160000/- रु.चा अरविंद देवराव उबाळे यांच्या कडे - 2025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बीड यांचेकडील पत्र क्र Ref.no.2026-27/1 दि.07/09/2026 व महाराष्ट्र ग्रामीण बँक बीड यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. MGB/4504/22/2026-27 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "Rupali Ramrao Jadhav"
}
