{
  "village_code": "272700070343640000",
  "village_name": "चऱ्हाटा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:03:29Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक बीड\nलिहून घेणार : देवराव रंगराव उबाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : महा.ग्रा.बँक बीड बोजा देवराव रंगराव कडे ३३ हजार रु - 1954\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक MGB/4504/22/2026-27 दि.13/10/2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Rupali Ramrao Jadhav"
}
