{
  "village_code": "272700070343640000",
  "village_name": "चऱ्हाटा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:18:14Z",
  "surveys": [
    "111/अ/4",
    "93/ऊ/7",
    "98/इ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : सेवा सहकारी संस्था म.चऱ्हाटा तालुका बीड जि. बीड\nलिहुन घेणार : बाबासाहेब सोपान उबाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 98/इ/3, 111/अ/4, 93/ऊ/7 वर फेरफार क्रमांक 3710 ने घेतलेला बोजा सोपान आबा उबाळे यांचेकडे सेवा सहकारी सोसायटी म. चऱ्हाटा यांचा कर्जबोजा रक्कम रुपये 14472/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव सेवा सहकारी सोसायटी म. चऱ्हाटा यांचेकडील पत्र दि. 28.09.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Rupali Ramrao Jadhav"
}
