{
  "village_code": "272700070343660000",
  "village_name": "पालवन",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6899,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:16:35Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार शारदा लक्ष्मण घोरड यांनी अर्ज देवून नावामध्ये दुरुस्ती करण्यास विनंती केली आहे. मौजे पालवण येथील गट क्र.87 मधील खातेदार शारदा लक्ष्मण घोरड यांचे नाव नजरचुकीने शारदाबाई लक्ष्मन घोरड झालेले आहे अर्जदाराचे नाव शारदा लक्ष्मण घोरड करणे करिता सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "लक्ष्मण मुरलीधर आगलावे"
}
