{
  "village_code": "272700070343680000",
  "village_name": "जाधववाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:05:17Z",
  "surveys": [
    "117/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बीड\nलिहून घेणार : बाबु श्यामराव नागरगोजे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 117/अ/1 तपशिल : म ग्रा बँक बोजा रु २३००० बाबू शामराव कडे - 1959\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बीड यांचेकडील पत्र जा.क्र.MGB/4504/10/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Rupali Ramrao Jadhav"
}
