{
  "village_code": "272700070343790000",
  "village_name": "खामगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:59:29Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार:sbi हिरापूर व सेवा सहकारी सोसायटी बीड\nलिहून घेणार :अनुरथ लक्ष्मन कोपनर\nयांनी सर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 668 व ७४१ ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया 47000/- व सेवा सहकारी सोसायटी बीड 79200 अनुरथ लक्ष्मन कोपनर यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया व सेवा सहकारी सोसायटी बीड\nयांचेकडील पत्र/दाखला दिनांक दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला व sbi हिरापूर चा बोजा रक्कम रु ४७००० राम कडे व सेवा सहकारी सोसायटी बीड चा बोजा रक्कम रु ७९२०० भागवत कडे /- कायम ठेवण्यात आला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "आप्पासाहेब राजाभाऊ पवार"
}
