{
  "village_code": "272700070343840000",
  "village_name": "कामखेडा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:53:31Z",
  "surveys": [
    "101",
    "156",
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा बीड\nलिहुन घेणार : शे कलीम शे अब्दूयलरशिद शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक 101 वर फेरफार क्रमांक 1997 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शा.बीड चा बोजा शेख कलीम शेख अ.रशीद 50000 रु कडे\nसर्व्हे क्रमांक 156 वर फेरफार क्रमांक 1997 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शा.बीड चा बोजा शेख कलीम शेख अ.रशीद 50000 रु कडे\nसर्व्हे क्रमांक 33 वर फेरफार क्रमांक 2342 ने घेतलेला बोजा युनियन बँक चा बोजा रु 80000 शे.कलीम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश उत्तम गायकवाड"
}
