{
  "village_code": "272700070343850000",
  "village_name": "कांबी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:51:53Z",
  "surveys": [
    "53",
    "69",
    "70",
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ए सी बी शाखा बीड\nलिहुन घेणार : हनुमान घनशीराम घोरपडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 70 वर फेरफार क्रमांक 544 ने घेतलेला बोजा एस बी एच शा बीड चा बोजा १००००० हनुमान घन्सिराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास साहेबराव ससाणे"
}
