{
  "village_code": "272700070343850000",
  "village_name": "कांबी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:51:53Z",
  "surveys": [
    "67",
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ए सी बी शाखा बीड\nलिहुन घेणार : सतीष मुरलीधर घोरपडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 67 वर फेरफार क्रमांक 544 ने घेतलेला बोजा एस बी एच चा बोजा रु.36000 सतीष कडे\nसर्व्हे क्रमांक 71 वर फेरफार क्रमांक 544 ने घेतलेला बोजा एस बी एच शा बीड चा बोजा ३६००० सतीश मुरली कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास साहेबराव ससाणे"
}
