{
  "village_code": "272700070343990000",
  "village_name": "कुमशी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1990,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:56:32Z",
  "surveys": [
    "11",
    "210",
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 82/2026\nआदेश दिनांक : 14/03/2026\nअर्जदार :- 1) हरिदास श्रीपती शिंदे रा. कुमशी,ता.जि.बीड.\nवादी :- 1) हरिदास श्रीपती शिंदे रा. कुमशी,ता.जि.बीड.\nप्रतिवादी :- 1) मुक्ताबाई श्रीपती शिंदे व 2) बाजीराव श्रीपती शिंदे दोघेही रा. कुमशी,ता.जि.बीड.\nअर्जदार यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(व.स्तर) बीड.यांचे दिवाणी दावा क्र.82/2026 दि. 14/03/2026 देऊन कळविले आहे की,वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करुन दिले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र मौजे कुमशी ता.जि.बीड.येथील आहे.\nवादी :- 1) हरिदास श्रीपती शिंदे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 11 मधील 0.1400 आर व पो.ख. 0.0100 आर व ग.क्र. 210 मधील 0.9475 आर व पो.ख. 0.0300 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले.\nप्रतिवादी :- 2) बाजीराव श्रीपती शिंदे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 11 मधील 0.1400 आर व पो.ख. 0.0100 आर, ग.क्र. 210 मधील 0.6625 आर व पो.ख. 0.0300 आर ग.क्र. 33 मधील 0.2850 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले.\nव तसेच मुंबई मुंद्रांक अधिनियम 1958 वये असलेल्या नियमान्वये निर्गित केला आहे.हुकमनामा/तडजोडीनाम्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी दावा क्र. 818/2026 दि. 16/059/2026 मुंद्रांक चलन क्र.MH010272660202627M ने रक्कम 600 व MH010272799202627M ने रक्कम 100 असे एकुण 700 रुपये भरणा केले.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असुन मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(व.स्तर) बीड.यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केले वरुन सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात येते.नोंद मंजुरीसत्व सादर.",
  "talathi": "शिला लक्ष्‍मणराव काळे"
}
