{
  "village_code": "272700070344080000",
  "village_name": "बहिरवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:23:56Z",
  "surveys": [
    "12/आ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजूस दाखवले मिळकती मधील खातेदार मनोज आश्रुबा करपे यांच्या नावासमोर नोंदविण्यात आलेल्या अ.पा.क. (अज्ञान पालककर्ता) या नोंदीबाबत संबंधित अर्जदार यांनी नाव कमी करण्यासाठी अर्ज सादर केला आहे.सदर अर्जासोबत अर्जदार यांनी प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्ट बीड राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय एम.आय.डी.सी.रोड बीड यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच विद्यार्थी प्रवेश नोंदणी रजिस्टरमधील निर्गम उतारा नोंदीची प्रत सादर केली आहे.सदर कागदपत्रांमध्ये अर्जदार यांचे नाव मनोज आश्रुबा करपे जन्मदिनांक २६.०३.२००८ असा नमूद असून, अर्जदार यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याचेअर्जात नमूद केले आहे. त्यानुसार, सादर केलेली कागदपत्रे व अभिलेखातील नोंदी विचारात घेऊन, संबंधित गट क्रमांक १२/आ/२ च्या सातबारा उताऱ्यावरील अर्जदार यांच्या नावासमोर असलेली अ.पा.क. नोंद कमी करण्याबाबत प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला मनोज आश्रुबा करपे आपक आई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "प्रमोद राम कोळपकर"
}
