{
  "village_code": "272700070344100000",
  "village_name": "कुक्कडगांव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:56:05Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : मा.उपविभागीय अधिकारी बीड यांचे आदेश जा.क्र.2026/गौ.ख./अ.वा./दं.का/कावि- दि. 17-03-2026 अन्वये\nलिहून देणार : पऱमेश्र्वर भगवान नवले रा. कुक्कडगांव यांनी मा.उपविभागीय अधिकारी बीड यांचे आदेश जा.क्र.2026/गौ.ख./अ.वा./दं.का/कावि- दि. 17-03-2026 अन्वये पत्र दिनांक 17/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,54,618/- बोजा/दंड गट नंबर/ सर्वे नंबर 149 वर बोजा दाखल करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी बीड यांचे आदेश जा.क्र.2026/गौ.ख./अ.वा./दं.का/कावि- दि. 17-03-2026 अन्वये प्रत व मा.उपविभागीय अधिकारी बीड यांचे आदेश जा.क्र.2026/गौ.ख./अ.वा./दं.का/कावि- दि. 17-03-2026 अन्वये तसेच जा.क्र.2026/जमा-1/गौ.ख./वाळु/आदेश/कावि-ई.ऑ.क्र.3618894 तहसील कार्यालय बीड दि. 08-09-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9,54,618/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल धोंडीबा प्रधान"
}
