{
  "village_code": "272700070344150000",
  "village_name": "रंजेगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2048,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:45:41Z",
  "surveys": [
    "108",
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअ.पा.क.शेरा कमी करणे\nअर्जदार श्री. किशोर मच्छिंद्र आबुज रा.रंजेगाव ता.जि.बीड, यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत मौ.रंजेगाव येथील स.न./ग.न 46 व 108 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1406 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेली किशोर मच्छिंद्र आबुज अपाक आई गंगासागर व गीता मच्छिंद्र आबुज अपाक आई गंगासागर करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी.असा विनंती अर्ज व शपथपत्र दिला आहे.करीता शाळेचा निर्गम उतारा प्रमाणे जन्म अनुक्रमे दि.02/11/2004 व 14/05/2007असा आहे.अर्ज,शाळेचा निर्गम उतारा, शपतपत्र वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अमित नाना तरवरे"
}
