{
  "village_code": "272700070344190000",
  "village_name": "गुंधावाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1300,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:01:02Z",
  "surveys": [
    "389",
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nवाटणी पत्र लिहून देणार 1) रामभाऊ भानुदास जाधव 2) बिबिशन रामभाऊ जाधव रा गुंधावाडी मौजे गुंधा वाडी शिवारातील गट नंबर 389 व 488 मध्ये 0 हे. 80 क्षेत्र असून हे त्यांनी त्यांच्या मुलांना आपापसात वाटप केले आहे लिहून घेणार 1)बीबीशन रामभाऊ जाधव यांना गट नं 389 मध्ये 0 हे.30 आर वाटप केले आहे 2) इंद्यांरजीत रामभाऊ जाधव ना गट नं 389 मध्ये 0 हे. 30 आर व गट नं 488 मध्ये 0 हे. 20आर असे वाटप केले आहे असे वाटप केले आहे लिहून देणार व लिहून घेणार एकच हिंदू कुटुंबातील असून हे 500 रु बॉण्ड वर क्र 932831 वाटप केले आहे नोंद पुढील निर्णयस्तव सादर",
  "talathi": "विलास मारुतीराव शिंदे"
}
