{
  "village_code": "272700070344280000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:20:02Z",
  "surveys": [
    "811"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा बीड\nलिहून घेणार : किशोर बाजीराव प्रभाळे ( मयत शहाजी मसाजी परबाळे यांचे नातु)\nयांनी युनियन बँक शाखा बीड यांचा कर्ज बोजा शहाजी मसाजी परबाळे यांच्याकडे रु. 2,00,000/- चा . - 3043\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. 56750/2026 दि. 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत महाविर ढोले"
}
