{
  "village_code": "272700070344280000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4809,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:20:02Z",
  "surveys": [
    "351"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : श्री गजानन नागरी सह बँक लि शाखा पिंपळनेर, ता.जि. बीड\nलिहुन देणार : रामराव राघू शिंदे रा. पिंपळनेर गट नंबर/ सर्वे नंबर 351 यांनी श्री गजानन नागरी सह बँक लि शाखा पिंपळनेर यांचेकडील बोजापत्र प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराव राघू शिंदे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 556/2026-2027 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत महाविर ढोले"
}
