{
  "village_code": "272700070344310000",
  "village_name": "पाली",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4155,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:18:02Z",
  "surveys": [
    "505"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा - बीड\nगहाणखत लिहुन देणार : उत्तम गोपाळा साळुंके रा. पाली यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7074-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 915000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 505 क्षेत्र 6.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम गोपाळा साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 915000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गायकवाड अनिल आनंदराव"
}
