{
  "village_code": "272700070344310000",
  "village_name": "पाली",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4160,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:18:02Z",
  "surveys": [
    "548"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लि. केज, पत्ता मुख्य कार्यालय, कानडी रोड केज ता. केज, जि. बीड शाखा - स्वराज्य नगर, बार्शी रोड, बीड.\nगहाणखत लिहुन देणार : शहादेव सीताराम शिंदे रा. पाली यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7209-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 548 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहादेव सीताराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गायकवाड अनिल आनंदराव"
}
