{
  "village_code": "272700070344360000",
  "village_name": "कोळवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:58:02Z",
  "surveys": [
    "156",
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : से स सो\nलिहुन घेणार : सुखदेव लिंबाजी शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 156 तपशिल : से स सो चा कर्ज बोजा सुखदेव लिंबा कडे 23200 रु - 503\nसर्व्हे क्रमांक 83 वर फेरफार क्रमांक 495 ने घेतलेला बोजा से. स. सो. चा कर्ज बोजा सुखदेव लिंबा कडे 23200/- रु पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव देशपांडे"
}
