{
  "village_code": "272700070344400000",
  "village_name": "मांजरसुंबा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2722,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:40:02Z",
  "surveys": [
    "139/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. व्यवस्थापक मराठवाडा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा - मांजरसुंबा, ता. जि. बीड.\nगहाणखत लिहुन देणार : आनंद अश्रुबा रसाळ रा. मांजरसुंबा यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7062-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/3 क्षेत्र 0.2767 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद अश्रुबा रसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माणिक शेषराव पांढरे"
}
