{
  "village_code": "272700070344400000",
  "village_name": "मांजरसुंबा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:40:02Z",
  "surveys": [
    "171/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व.स्तर),बीड यांचे न्यायालयातील नियमित दिवाणी दावा क्रमांक 408/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nवादी : जयदत्त लक्ष्मण पंडित रा.मांजरसुंबा यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व.स्तर),बीड यांचे न्यायालयातील नियमित दिवाणी दावा क्रमांक 408/2026 दिनांक 12/09/2026 देऊन कळवले आहे कि त्यांनी प्रतिवादी 1)सय्यद अफसर सुलतान 2)शफिक फकिर सय्यद यांचे नावे असलेले मौजे मांजरसुंबा येथील स.न 171/1 मधील सहन भूखंड क्रमांक 42 व 43 ज्याचे एकत्रित क्षेत्रफळ पूर्व पश्चिम 50 फुट व दक्षिणोत्तर 50 फुट म्हणजेच 2500 चौ फुट म्हणजेच 0.0232 चौ .मी क्षेत्र हे तडजोड पत्रा नुसार घेतले आहे. सदरील तडजोडपत्राचे मुद्रांक शुल्क हे वादी व प्रतीवादी यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 2 बीड यांच्या कडे चलन क्रमांक MH011509159202627E आधारे र.15000 व चलन क्रमांक MH011509175202627E आधारे र.रु 100 असे एकूण 15100 दिनांक 07/10/2026 नुसार भरले आहे करिता तडजोपत्रा नुसार प्रतिवादी 1)सय्यद अफसर सुलतान 2)शफिक फकिर सय्यद यांचे नावे असलेल्या क्षेत्रा पैकी 0.0232 हे.आर क्षेत्र कमी करून वादी - जयदत्त लक्ष्मण पंडित यांच्या नावे 0.0232 हे.आर क्षेत्राची नोंद तडजोड पत्रा आधारे 7/12 वर घेतली फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "माणिक शेषराव पांढरे"
}
